रोहन प्रधान

Rohan Pradhan

Music Director

जन्म : ०१ जानेवारी १९८१

 

G:\2 - Current clients\Pune CKP Public Trust\Working EPub Resources\07 A - Kalakaar A\07 a - Kalakar - Complete Edited Images from Aditya\07 a - Kalakar Photos forAditya\07 a - Photos\Rohan Pradhan.jpgरोहन प्रधान हे रोहन-रोहन ह्या नावाने संगीतकार द्वयीतील एक म्हणून मराठी आणि हिंदी चित्रपट श्रुष्टीत २०१४ पासून प्रसिद्ध आहेत. त्यांनी रोहन गोखले यांच्या साथीने आपल्या संगीताच्या प्रवासाला सुरुवात केली.

५ हिंदी, १७ मराठी चित्रपट, १० मराठी टीव्ही मालिका असा आजवरचा त्यांचा संगीत प्रवास. त्यातले व्हेंटिलेटर (२०१६ मराठी), संजू (२०१८ हिंदी), बकेट लिस्ट (२०१८ मराठी), ठाकरे (२०१९ हिंदी) हे काही गाजलेले चित्रपट आहेत.

"हे मन बावरे" ह्या मराठी सिरियलच्या गाण्यासाठी "सर्वोत्तम शीर्षक गीत" हे पारितोषिक त्यांना मिळाले आहे.

**********

Rohan Pradhan has been known as one of the two composers under the name Rohan-Rohan in Marathi and Hindi films since 2014. He started his musical journey with Rohan Gokhale.

His musical journey till date is 5 Hindi, 17 Marathi movies, 10 Marathi TV series. Among them, Ventilator (2016 Marathi), Sanju (2018 Hindi), Bucket List (2018 Marathi), Thackeray (2019 Hindi) are few of their famous works.

The duo has won the award for "Best Title Song" for the song of the Marathi serial "Hey Man Baware".

**********