श्रीकांत केशव ठाकरे

Shrikant Keshav Thackeray

Music Director

जन्म : २७ जून १९३०

मृत्यू : २०००

 

G:\2 - Current clients\Pune CKP Public Trust\Working EPub Resources\07 A - Kalakaar A\07 a - Kalakar - Complete Edited Images from Aditya\07 a - Kalakar Photos forAditya\07 a - Photos\Shrikant Keshav Thackeray.jpgश्रीकांत ठाकरे हे प्रतिथयश पत्रकार, व्यंगचित्रकार, चित्रपट समीक्षक, संगीत दिग्दर्शक आणि गायक अशा अनेक भूमिकांतून प्रसिद्ध झालेत.

एक अत्यंत गुणी संगीतकार ज्यांच्या संगीत नियोजना खाली प्रख्यात हिंदी गायक मोहम्मद रफी यांनी मराठी गाणी गायली होती आणि त्या पैकी सर्व गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. प्रभू तू कृपाळू , हसा मुलांनो हसा, हे मना आज कोणी, अग पोरी संभाळ दर्याला तुफान हाय लय भारी असे कित्येक लोकप्रिय गाणे या संग्रहात होते.१९६० साली जेष्ठ बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मार्मिक ह्या साप्ताहिकाची सुरुवात केली.

**********

Shrikant Thackeray is a renowned journalist, cartoonist, film critic, music director and singer.

A very talented musician under whose music direction famous Hindi singer Mohammad Rafi sang Marathi songs and all of them became very popular. Prabhu tu kripalu, hasa mulano hasa, he mana aaj koni, ag pori sambhal daryala tufan hay lay bhari were few of the popular songs in this collection.

He started Marmik weekly in 1960 with his elder brother Balasaheb Thackeray.

**********